१) वधू -वर सदस्यांनी शक्यतो स्वतःचा पोस्ट कार्ड साईझचा फोटो फॉर्मवर लावावा २) विवाह ठरल्यास विवाह समितीस कळवावे ३) विवाह स्थळाच्या माहितीची अंतिम जबाबदारी समितीवर राहणार नाही ४) वधू -वरानी एकदा समितीने ठरविलेल्या ठिकाणी येऊन भेटावे, म्हणजे आम्हाला स्थळ सुचविणे सोपे जाईल ५) वधू -वर समितीस सभापतींना फोन करून भेटावे, जेणे करुन आपली फेरी फुकट जाणार नाही ६) वधू -वर जिल्हा संघाचा सदस्य आहे/नाही, नसल्यास सदस्य नोंदणी करावी ७) फॉर्म पूर्ण भरणे आवश्यक आहे.